मिर्झानगर – येथील रेल्वे स्थानकाच्या जवळ असलेल्या जागेत गेली अनेक दशके हिंदूंची दुकाने होती. ही दुकाने तेथून हटवण्यासाठी मुसलमानांनी रेल्वे अधिकार्यांच्या संगनमताने ‘सदर जागा त्वरित खाली करा’, अशी हिंदूंना नोटीस बजावली. त्यानंतर हिंदूंनी जागा खाली केली आणि तेथून जवळच असलेल्या जागेवर दुकाने थाटण्यास आरंभ केला; मात्र मुसलमानांनी दंगल घडवून हिंदूंना तेथून हुसकावून लावले. या दंगलीत मुसलमानांनी हिंदूंची घरे आणि दुकाने लुटली.
(हिंदूंचे परिणामकारक संघटन नसल्यामुळेच बंगालमध्ये हिंदूंवर ही स्थिती ओढवली आहे ! – संपादक)
मुसलमानांकडून हिंदूंची घरे आणि दुकाने यांची लूट
रेल्वे प्रशासनाकडून नोटीस मिळाल्यावर हिंदूंनी नव्या जागेत दुकाने थाटण्यास आरंभ केला; परंतु सुमारे ९० मुसलमानांनी त्याला आक्षेप घेतला आणि ते हिंदूंवर चाल करून आले. हिंदूंनी प्रतिकार करताच मुसलमानांनी माघार घेतली. त्यानंतर थोड्या कालावधीत ६०० मुसलमानांच्या जमावाने हिंदूंवर आक्रमण करत त्यांची घरे आणि दुकाने लुटली. (मुसलमानांच्या आक्रमणाला हिंदूंनी प्रतिकार केल्यावर मुसलमान पूर्ण सिद्धतेने परत आक्रमण करतात, हा इतिहास आहे. मुसलमानांची ही खेळी ओळखून हिंदूंनीही सतर्क राहायला हवे ! – संपादक) हिंदूंनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली; परंतु मुसलमानांची लूटमार संपल्यावर पोलीस दाखल झाले. (हिंदूद्वेष्ट्या पोलिसांकडून आणखी काय अपेक्षा करणार ? – संपादक) मुसलमानांच्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करणार्या पोलिसांवरच मुसलमानांनी दगडफेक केली. त्यात काही पोलीसही घायाळ झाले. (निरपराध हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे आणि सशस्त्र मुसलमानांची तळी उचलणारे पोलीस मुसलमानांच्या हातून मरण्याच्याच लायकीचे ! – संपादक)
दंगलखोर मुसलमानांना नव्हे, तर हिंदूंना अटक करणारे पोलीस !
मुसलमानांनी परत आक्रमण केल्यावर हिंदूंची बाजू बळकट करण्यासाठी जवळपासच्या परिसरातील शेकडो हिंदू तरुण एकत्र झाले आणि त्यांनी लूटमार करणार्या मुसलमानांना हुसकावून लावले. माघारी जातांनाही मुसलमानांनी हिंदूंच्या मालकीचे शेतीचे पंप चोरले आणि शेतीची हानी केली. पोलिसांनी त्याच रात्री ४ हिंदूंना अटक केली, तर २ मुसलमानांना नंतर अटक करण्यात आली. (अशा पोलिसांवर उद्या मुसलमानांमुळे आपत्ती ओढवली, तर हिंदूंनी त्यांना का वाचवावे ? – संपादक) त्यानंतर स्थानिक इमामांनी हिंदूंवर बहिष्कार टाकण्याचा फतवा काढला. (असे असेल, तर हिंदूंनी केवळ या गावापुरते मर्यादित न राहता देशभरातील समस्त मुसलमानांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घालावा आणि मुसलमानांना कायमची अद्दल घडवावी ! तसेच जर एखाद्या हिंदूने, असे आवाहन केले असते, तर प्रसारमाध्यमांनी आणि निधर्मीवाद्यांनी त्याचे आंतरराष्ट्रीय वृत्त केले असते. हिंदूंनो, मुसलमानांवर बहिष्कार घालण्याबरोबरच हिंदूंना न्याय न देणार्या प्रसारमाध्यमांना आणि राज्यकर्त्यांनाही संघटितपणे खडसावा ! – संपादक)


